Home ताज्या बातम्या *वंचीत बहुजन आघाडीचे विकास साळवे यांचा बि.आर. एस.पी मध्ये प्रवेश*

*वंचीत बहुजन आघाडीचे विकास साळवे यांचा बि.आर. एस.पी मध्ये प्रवेश*

0

पुणे दि.७/५/१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)वंचीत आघाडीला खिंडार बी.जे कोळसे पाटील यांच्य् नंतर पुणे शहराचे माजी अध्यक्ष विकास साळवे वंचीत आघाडीतुन बाहेर यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी मध्ये प्रवेश केला.हा प्रवेश डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन पुणे येथे राज्यस्तरीय कार्यकर्त्याच्या बैठकीत बहूजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अॅड.सुरेश माने सर यांच्या उपस्थितीत झाला.या वेळी बिआरएसपीचे संयोजक सर्वजीत बनसोड,भारत साळवे,अरंविंद साळवे,गणेश भोसले,संजय सोनवणे,प्रेम जाधव,संतोष लोंढे,कपिल सरोदे,पुणे जिल्हा अध्यक्ष संजीवन कांबळे,प्रदेश सदस्य अनिता साळवे,राहुल आगलावे, आदी राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + twelve =