Home देश काॅग्रेंस महाआघाडीला पाठिंबा,भाजपा मोदी हटाव देश बचाव-हफिज फारुख शेख

काॅग्रेंस महाआघाडीला पाठिंबा,भाजपा मोदी हटाव देश बचाव-हफिज फारुख शेख

188
0

पिंपरी दि.३०/४/१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)-धर्म से उपर इन्सानियत देश के खातिर एकता और अखंडता चा नारा देत दलित मुस्लिम शिख इसाई,मराठा महासंघ परप्रांतीय एन.जी.ओ चे राष्र्टिय अध्यक्ष व भारतीय राष्र्टिय रिपब्लिकन पार्टी चे महासचिव हाफीज फारुख शेख यांनी उर्वरीत तीन टप्प्यात मतदान बाकी आहे.त्या सर्व ठिकाणी काॅग्रेंस महाआघाडीला मीडिया समोर पाठिंबा दिला,भाजपा आर.एस.एस मोदीला मतदान करु नका असे अहवान केले आहे मोदी को हटाव देश बचाव,सविधान वाचवा,आम्ही भारतातील लोक एकञ राहणे पसंत करतो पण मोदी देशात भांडणे लावत आहेत मोदी आई वडिलांचा नाही झाला बायकोचा नाही झाला.देशाचे काय होणार आम्हला उशिर झाला काॅग्रेंसला पाठिंबा देण्यासाठी कारण आमचे प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्र्टात मोदी भाजपा आर.एस.एस विरोधात निवडणुक लढवली.पण प्रकाश आंबेडकरांनी ओवीसीना सोबत नव्हत घ्यायच,ओवीसी सुद्धा भाजपची बी टिम आहे,देशात मोदी आणि ओवीसी भडकाऊ भाषण करुन भांडणे लावतात.देश तोडण्याचा प्रयत्न करतात.गांधी कुटुंबाचे योगदान आहे देश एकञ करण्यात त्यामुळे काॅग्रेंस आपली स्वताची चुक समजली आहे,नरेंद्र मोदी ने देशाची वाट लावली आहे,म्हणुन मोदीला पाडा,आणि काग्रेंस महाआघाडीला निवडुन द्या,हीच संधी आहे,

Previous articleवादग्रस्त विधान केले सोलापूर भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्वर यांनी ‘बोलणारा देव मी आहे’
Next article*वंचीत बहुजन आघाडीचे विकास साळवे यांचा बि.आर. एस.पी मध्ये प्रवेश*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 1 =