Home ताज्या बातम्या बालाजी अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत

बालाजी अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत

64
0

सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)- अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत
भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणऱ्या शूर जवानांच्या कुटुंबीयांसाठी रुपये 50 लाखांची मदत बालाजी अमाईन्स लि. चे अध्यक्ष श्री ए. प्रताप रेड्डी व कार्यकारी संचालक श्री डी. राम रेड्डी यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
या प्रसंगी श्री ए. प्रताप रेड्डी म्हणाले कि निस्वार्थीपणे देशाची सेवा करणाऱ्या जवानाबद्दल आम्हाला अभिमान असून शहीदजवान आणि त्यांच्या कुटुंबीयां प्रती संवेदना आहेत व बालाजी अमाईन्स सदैव त्यांच्या पाठीशी उभी आहे.

Previous articleजी.एम.संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवअध्यक्ष पदी गौरव पात्रे याची निवड
Next articleबाळाचे संगोपन चांगले झाल्यामुळे आई व बाळाची प्रकृती उत्तम राहते-मुक्ता टिळक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 2 =