Home ताज्या बातम्या जी.एम.संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवअध्यक्ष पदी गौरव पात्रे याची निवड

जी.एम.संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवअध्यक्ष पदी गौरव पात्रे याची निवड

75
0

सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जी.एम.मागासवर्गिय बहुउद्देशिय संस्थे तर्फे सालाबादा प्रमाणे यंदाही रुपाभवानी गार्डन येथे नुतन पदअधीकारी निवड व जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करण्यासाठी मिटिंग चे आयोजन करण्यात आले होते या वेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडरकर यांच्या 128 व्या जयंती उत्सवाच्या नुतन उत्सवआध्यक्ष पदी गौरव पात्रे याची एकमताने निवड करण्यात आली या वेळी जी.एम.मागासवर्ग बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे जी.एम.मागासवर्गिय बहु.संस्थाचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे ,यांच्या प्रमुख उपस्थितित नुतन पदअधीकारी निवड करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुण शांतिकुमार नागटिळक राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रांतिक सदस्ये महेश निकंबे ,माजी पोलीस नाईक भाऊसाहेब शिंदे ,अमोल गोडसे ,राजाभाऊ हौशेट्टी ,बिभिषन लोंढे ,अशुतोष नागटिळक ,अनिल गायकवाड ,बंटी रणखांबे ,आर्जुन बाबरे ,रसुल पठाण,पप्पु गायकवाड ,अश्विन सोनवने ,मुकरि सालारआदी उपस्थित होते
या वेळी नुतन पदअधीकारी पुढील प्रमाणे
उत्सवआध्यक्ष – गौरव पात्रे
उपआध्यक्ष -गंगाधर शिंदे ,नरेन्द्र शिंदे ,अभिनंदन गायकवाड ,नंदकुमार चंदनशिवे महेश जाधव ,बापु भास्कर ,
सेक्रेटरी – अकाश जमादार ,योगेश उबाळे ,सिध्देश्वर सोनवने
सह सेक्रेटरी -अझर शेख,रघु बनसोडे
खजीनदार – यशपाल वाघमारे
सह-खजीनदार – नेहाल क्षिरसागर ,शेषकुमार भैय्या सरवदे
मिरवणूकी प्रमुख – संजय पौळ,अजय बाबरे ,रिंकु चौधरी ,मधुसुदन करवा,विजय क्षिरसागर ,
आदी पदआधीकारी याची निवड करण्यात आली या वेळी जी.एम.संस्थेचे शेकडो कार्यकर्ते पदअधीकारी उपस्थित होते

Previous articleकुसमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस
Next articleबालाजी अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen + seventeen =