Home ताज्या बातम्या सागरभाऊ लांगे यांची भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी व पुणे...

सागरभाऊ लांगे यांची भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी व पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड

90
0

देहुरोड:(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी) सागरभाऊ लांगे यांची भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी व पुणेजिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली, मुंबई कुलाॕ या ठिकाणी सागरभाऊ लांगे यांना निवडीचे पञक अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष- (कॕबीनेट मंञी दजाॕ )हाजी अरफात शेख यांच्या हस्ते देऊन पुढील काळात वाहतुक दारांच्या तसेच मोटार गाडी मालक व चालक यांच्या आडी आडचणी सोडविण्यासाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना देऊन मनपूवॕक शुभेच्छा दिल्या.
सागर लांगे हे सुरवातीपासुनच हाजी अराफत शेख यांचे निकडवतीॕय आसल्याने त्यांच्या संघटक कौशल्याने शिवसेना पक्षामध्ये देखील त्यांनी वजनदार कामकाज केलेले आहे.
*सागर लांगे यांनी नवभारतीय वाहतुक संघटनेची जबाबदारी स्विकारल्याने शिवसेना मावळ लोकसभेला आपला गड राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.*

Previous articleआसेगाव पूर्णा नागरित शहीद जवानांना श्रद्धांजली..
Next articleखासदार अमर साबळे यांचा सोलापुर दौरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − 7 =