Home ताज्या बातम्या युनिव्हर्सल स्पोर्टस् अॕकेडमी कराटे व किक – बॉक्सिंग स्वसंरक्षण कला*च्या वतीने बक्षिस...

युनिव्हर्सल स्पोर्टस् अॕकेडमी कराटे व किक – बॉक्सिंग स्वसंरक्षण कला*च्या वतीने बक्षिस वितरण सभारंभ संपन्न

116
0

देहुरोड:दि.१७/०२/२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
*युनिव्हर्सल स्पोर्टस् अॕकेडमी ( रजि. ) कराटे , किक – बॉक्सिंग स्वसंरक्षण कला* आयोजित स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे बक्षिस वितरण देहुरोड येथील , वैश्य समाज मदिंर येथे झाले .
या वेळी प्रमुख पाहुने म्हणून विशाल खंडेलवाल ( मा.उपाध्यक्ष – देहुरोड कॕन्टो.बोर्ड ) फरात आक्तार , आनंद भालेराव , मिकू मल्होञा , कुमार चव्हाण , गणेश जाधव , स्वामी , आदी मान्यवर उपस्थित होते… कार्यक्रमाचे सयोजक – धनाजी गायकवाड ,
समाधान गायकवाड, प्रशांत गायकवाड , रवी सकट , अविनाश कदम , बाजीराव शाहापुरे , मंगेश अत्तार , अजय पवार यांनी परिश्रम घेतले…

Previous articleचाकण पोलिस स्टेशन येथे हळदी कुंकू समारंभ संपन्न व कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
Next articleश्री गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त चिंचवडमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 7 =