Home ताज्या बातम्या खासदार अमर साबळे यांचा सोलापुर दौरा

खासदार अमर साबळे यांचा सोलापुर दौरा

64
0

सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतीनिधी):-राज्यसभेचे खासदार अमरजी साबळे साहेब यांच्या वर सोलापुर लोकसभा प्रभारी पदभार असल्याने सोलापुर लोकसभेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी सोलापुर मध्ये आले असता खासदार साबळे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील व उद्योजक प्रभू काका मैंदर्गीकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली व विविध विषयांवर चर्चा केली या प्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी सर, हेमंत पिंगळे साहेब, मल्लिनाथ राचेटी, अमर बिराजदार, रमेश दुलंगे, गोपाळ झंवर अमोल गायकवाड, सागर अतनूरे, राजू माने व नागरिक उपस्थित होते

Previous articleसागरभाऊ लांगे यांची भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतुक संघटनेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी व पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड
Next articleपोलिसांचा शिवजंयती दिवशीच देशी विदेशी दारु बेकायेदेशीर विक्रेत्याच्या दुकानावर छापा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − eight =