Home ताज्या बातम्या आळंदी येथे हळदी कुंकू समारंभ व शासकीय पोस्ट पॉलिसी वाटप आणि...

आळंदी येथे हळदी कुंकू समारंभ व शासकीय पोस्ट पॉलिसी वाटप आणि साडी चोळी वाटप

0

चाकण(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी-कुमार नवरे):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा श्री पोपट शेठ घनवट,महाराष्ट्र राज्य सचिव. श्री सचिन बापूराव वाघमारे साहेब, व पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल(दादा) किसन कांडगे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभ व शासकीय पोस्ट पॉलिसी वाटप
तसेच साडी चोळी वाटप या मध्ये आळंदी येथील महिलानी हजारोंच्या संख्येने उपस्थित दाखवली आणि सुमारे दोन हजार महिला भगिनीचे पोष्टाचे सेविंग खाते ऊघडून दिले तसेच दोन लाख रु/- ची .पोष्टाची पॉलिसी कोमल ताई साळुंखे (ढोबळे)यांच्या शुभ हस्ते देण्यात आली कोमल ताई व आळंदी नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा सौ.वैजयंताताई अशोकराव कांबळे ,व सौ.अर्चना सचिन वाघमारे बहुजन ऐक्य जन जागृती अभियान महाराष्ट्र राज्य अध्यक्षा,यांनी सुमारे पाच हजार महिला भगिनी ना मोफत साडी चोळी वाटप केली सिमाताई रामदास आठवले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषविले महिलाना मागॆ दर्शन केले. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब यांनी कार्यक्रमाची सोभा वाडवली आणि मंत्री महोदय यांच्या हस्ते पोष्टाची पॉलिसी पुस्तक वाटप करण्यात आले. त्याच बरोबर आठवले साहेब म्हणाले की महिला प्रगती झाली पाहिजे या साठी मी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रधान मंत्री नरेंद्र मोदी साहेब सदैव तुमच्या बरोबर आहोत. त्याचं बरोबर खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा श्री शुरेस भाऊ गोरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन त्या मध्ये आमदार शुरेस भाऊ गोरे म्हणाले की महिला ही आपल्या घराची लक्ष्मी आहे आणि आपण तिच्या पाठीमागे खंबीर ऊभे राहीलं पाहिजे सचिन वाघमारे साहेब,नगरसेवक राहुल दादा कांडगे,पोपट शेठ घनवट,किरण शेठ गोतारणे यांच्या मी व पोपट शेठ घनवट हमेशा पाठीसी आहोत आणि कायम राहणार आहोत. आळंदी चे माजी नगरसेवक व सभापती श्री अशोकराव काबळे साहेब यांनी महिलांच्या हळदी कुंकू समारंभास खुप सहकार्य केले .सुत्रसंचालन बाबासाहेब हजारे यांनी केले स्वागत. आळंदी केळगाव शहर अध्यक्षा सौ देवकी ताई कडेकर व स्मिता ताई परभ आळंदी शहर अध्यक्षा. कल्पना ताई मोझे, सारिका मोझे जाधव ताई, माणेताई. शितल ताई सुरसे,उषाताई काबळे बहुजन ऐक्य पुणे जिल्हा अध्यक्षा,सोनवणे ताई समाज सेविका ,नियती ताई शिंदे पुणे जिल्हा अध्यक्षा,या सवॆ महिलानी केले सिमाताई रामदास आठवले यांचा सत्कार अर्चना सचिन वाघमारे यांनी केला तर आठवले साहेब याचा सत्कार सचिन वाघमारे राहुल कांडगे किरण गोतारणे यांनी केला. पोपट शेठ घनवट यांचा सत्कार ऋषिकेश बोञे व माणिक पौळ यांनी केला तर आठवले साहेब याच्या हस्ते बंडोपंत ढेबे याना उत्कृष्ट कलावंत पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित आसणारे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी खुप मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते……..सविस्तर आभार आळंदी येथील महिला पदाधिकारी यांनी यांनी केले

Previous articleरिंग रोड बाधित लोकांचा सामुहिक आत्मदहनाचा इशारा
Next articleचाकण पोलिस स्टेशन येथे हळदी कुंकू समारंभ संपन्न व कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × five =