Home ताज्या बातम्या पंतप्रधान मोदी च्या सभे पेक्षा जास्त गर्दी होणार बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला-इंजि.देवेंद्र तायडे

पंतप्रधान मोदी च्या सभे पेक्षा जास्त गर्दी होणार बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला-इंजि.देवेंद्र तायडे

110
0

पिंपरी(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी):- वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने वार-सोमवार दिनांक २८जानेवारी २०१९ रोजी, एच.ए.ग्रांऊड नेहरु नगर,पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी दुपारी३.००वा प्रचंड समुदायात हि विराट अशी सभा होणार आहे,मोदी च्या सभे नतंर
एच.ए. ग्रांऊड वर हि वंचीत बहुजन आघाडीची पहिलीच सभा आहे,त्या मुळे वंचीत बहुजन आघाडीचे विविध जाती धर्माचे सर्व वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हि सभा यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत,सर्व वंचीत घटकातील लोकांचे वाली बाळासाहेब आंबेडकर नावाने पुढे आले आहे,त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या पायाखालची वाळु सरकली आहे,आणि भाजपा ची निवडणुक काळात पंतप्रधान मोदी ची जी सभा झाली,त्या पेक्षा पण जास्त लोक या सभेला येणार आहेत,सर्व समाजातुन वंचीत बहुजन आघाडीकडे लोक वळत आहेत,पिंपरी चिंचवड शहरातील हि ऐतिहासिक सभा ठरणार आहे,प्रजेच्या विकासशी बोलताना भारिप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे यांनी सांगितले,शुक्रवार दि.११ जानेवारी२०१९रोजी पिरॅमिड हाॅल राजश्री शाहु उद्यान,शाहुनगर या ठिकाणी सभेच्या नियोजनांची बैठक घेण्यात आली होती,या बैठकी मध्ये सर्व स्तरा पर्यंत सभेची माहिती पोचवणे प्रचार प्रसार करणे व नियोजन पर सर्व जबाबदार व्यक्ती कडे वेगळे वेगळ्या कमिट्यांची जबाबदारी देण्यात येईल हि बैठक . इंजि देवेंद्र तायडे साहेब (भारिप बहुजन महासंघ पिं चिं शहरअध्यक्ष ) यांच्या अध्यक्षते खाली पार पडली,
या वेळी मिटिंगला रहिम भाई सय्यद(महासचिव भारीप),के.डी.वाघमारे(प्रवक्ते भारिप),उत्तम वनशीव(पुणे जिल्हा अध्यक्ष),कुदळे(ओबीसी अध्यक्ष),सुरेश गायकवाड(ओबीसी प्रवक्ते),भिमाताई तुळवे(महिला नेते भारिप),आमीरभाई खान(भोसरी विधान सभा भारिप अल्पसंख्याक अध्यक्ष),प्रभाकर वैराल मातंग समाज,आसीफ तांबोळी(एम आय एम)केंगर नाथाजी(होलर समाज),पैजीनाथ शिरसाट(वंजारी समाज), भारिप उपाध्यक्ष सनिभाऊ गायकवाड, जयभारत कुंभारे, राजेश बारसागडे,भारिप महासचिव सुहास देशमुख, राजू ससाणे, वाहतूक अध्यक्ष अतुल भोसले ,लता ताई रोकडे, करे मॅडम,राहुल इनकर(उपाध्यक्ष भारिप पिं.ची),मिलींद केदारे,राजु साळवे,गिरीष वाघमारे,सुनिल कांबळे,हौसाराव शिंदे,रजनीकांत क्षिरसागर,बापु गायकवाड,
आदी पदाधिकारी, हितचिंतक,व वंचीत समाजातील संघटना,कामगार वर्ग उपस्थित होते

Previous articleलढा अस्तित्वाचा आणि अस्मितेचा-दादाभाऊ अभंग
Next articleदेहुरोड उड्डाण पुलाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे- राहुल अलकोडें

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − three =