Home ताज्या बातम्या दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका च्या वतीने संविधान दिन साजरा*

दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका च्या वतीने संविधान दिन साजरा*

115
0

मावळ:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-
मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथील तनिष्का हाॕल मध्ये भारताचे संविधानाचे प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले
या वेळी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सम्राट निकाळजे , मावळ तालुका अध्यक्ष तेजस निकाळजे , मावळ तालुका उपाध्यक्ष – कुमार वि.चव्हाण , मावळ ता.संघटक – महेद्र गायकवाड , मावळ ता. कार्यध्यक्ष – रोहित गायकवाड
सागर काबंळे , प्रकाश सुंठ्ठाणे , प्रतिक नाटेकर , ( तळेगाव ) अनुज देसाई , अतुल देसाई , संकेत गोणते , देवा देसाई , संजय गायकवाड ( लोणावळा ) अविनाश भालेराव , सचिन वाघचोरे , फिरोज खान , सलमान आत्तार , अनिकेत जाधव , अक्षय मोरे ( कामशेत ) आदी उपस्थित होते …
गाव , शहर , अदंर मावळ , पवन मावळ , नाने मावळ , मावळ तालुका संघटने मध्ये नविन सभासद बहुसंख्येने सामील झाले …
ह्या वेळी एक लव्य युवा मंच प्रविन देशमुख यांनी कार्यकर्त्यान सोबत जाहीर प्रवेश केला.
महेद्र गायकवाड यांनी सुञसंचालन केले व कुमार वि.चव्हाण यांनी आभार मानले…

Previous article*महाराष्र्टाच्या ख्यातनाम गायिका-साधना मेश्राम,रयत विद्यार्थी मंचच्या कार्यध्यक्षा अंजना गायकवाड यांना रमाईच्या लेकी पुरस्कार*
Next articleविकास नगर मधील ६०वर्षीय महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − eight =