Home ताज्या बातम्या *मुलीची छेड काढण-या टवाळखोरांच्या मुसक्या तेल्हारा पोलीसांनी आवळल्या**

*मुलीची छेड काढण-या टवाळखोरांच्या मुसक्या तेल्हारा पोलीसांनी आवळल्या**

122
0

दि.२३ तेल्हारा(प्रजेचा विकास न्युज -प्रतिनिधी आनंद बोदडे) तेल्हारा तालुक्यामध्ये चिडीमारीच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत होती आज अखेर तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांणी असे कृत्य करनारे आरोपींच्या मुसक्या आवरल्यामुळे शाळा काँलेज मध्ये जाणारे विद्यार्थींनी यांणी सुटकेचा श्वास टाकला या बाबत सविस्तर वृत्त असे कि मनब्दा येथिल एक अल्पवयीन मुलगी दररोज शाळेमध्ये मनब्दा तेल्हारा जाणे येणे करीत असतांना तेल्हारा येथिल पवन ऊर्फ बल्ला नरेश मुराई,दिपक वानखडे,वृषभ ठाकुर, अमीत कैलास पुरोहीत ,यांणी तेल्हारा शहरातील मेन रोड वरील हनुमान वाटीके जवळ दि.२३ सप्टें रोजी ११.४५चे दरम्यान फिर्यादी शिकवनी क्लासला जात असतांना यातील वर नमुद आरोपींनी संगनमत करुन या मुलीच्या पाठीमागे येऊन तीला चिडावु लागले व मोटर सायकलने कट मारला हे आरोपी मी शाळेत व ट्युशनला जातांना पाठलाग करतात धक्के देवुन शेरोशायरी करतात अश्या प्रकारची तक्रार फिर्यादीने तेल्हारा पोलीसात दिली असुन त्यावरुन अपराध नं. २६४/१८, ३५४,(ड)५०४,३४भा.द.वी. सह पोट कलम १२ पास्को अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन या प्रकरणाचा तपास तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हर्षल चापले हे करीत आहेत.

Previous article*पाण्यासाठी नागरीकांची भटकंती* *लोकप्रतिनिधी ,प्रशासन सुस्त*
Next articleप्रकाश आंबेडकरांच्या सोलापूर सभेमुळे अनेकांना धडकी भरली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचे काम भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 3 =