Home ताज्या बातम्या चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मद्यधुंद तरूणींचा राडा; झाला व्हायरल Video

चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये मद्यधुंद तरूणींचा राडा; झाला व्हायरल Video

0

पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री दोन मद्यधुंद तरुणींनी जोरदार गदारोळ करत पोलिसांसोबत हुज्जत घातली. ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांनी दोघींनी ताब्यात घेतले होते. ब्रेथ अनालायझरने त्यांना तपासल्यामुळे तरुणी चांगल्याच संतपाल्या.
पोलिस कर्मचारी त्यांना समज देत असताना त्या काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. एक तरुणी तर पोलिस कर्मचार्‍यासोबत अरेरावीची भाषा करत शिविगाळही केली. अखेर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. स्मिता बाविस्कर आणि प्रिया पाटील अशी दोन्ही आरोपी तरुणींची नावे आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 8 =

error: Content is protected !!
Exit mobile version