Home ताज्या बातम्या विश्वविदयापीठ अनुदान आयोग बरखास्त न करण्याजी मागणी

विश्वविदयापीठ अनुदान आयोग बरखास्त न करण्याजी मागणी

134
0

(पुणे)*शासनाने विद्यापीठ अनुदान आयोग बरखास्त करू नये,भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक -२०१८ मागे घेण्यात यावे यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे,पिंपरीचिंचवड शहर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आज दि.२०/०७/२०१८ रोजी सकाळी ११,३० वा.जाहिर निदर्शने करुन कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांना निवेदन देण्यात आले.

Previous articleडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, आंबी च्या विद्यार्थ्यांकडून “कामायनी” दिव्यांग शाळेमध्ये वृक्षारोपण
Next article*मुख्यमंत्री साहेब,शहरात येताना विकास आणावा,गाजर नको!*-अमित बच्छाव
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + fourteen =