Home ताज्या बातम्या *ञिरत्न बौध्द महासंघ धम्मक्रांती बुध्दविहार विकासनगर,देहुरोड-काळेवाडी यांच्या विद्यामाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव संभारंभ...

*ञिरत्न बौध्द महासंघ धम्मक्रांती बुध्दविहार विकासनगर,देहुरोड-काळेवाडी यांच्या विद्यामाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव संभारंभ पार पडला.*

131
0

ञिरत्न बौध्द महासंघ धम्मक्रांती बुध्दविहार विकासनगर,देहुरोड-काळेवाडी यांच्या विद्यामाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव संभारंभ पार पडला.या कार्यक्रास नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ,शुभांगी वानखेडे, सावळाराम वानखेडे,धम्मचारीनी आर्यचंद्रा,धम्मचारीनी शांतीदाना, या वेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले..सौरभ प्रमोद सहारे- 12 वि -70.77 टक्के, संयुक्ता प्रवीण सहारे- 12 वि – 67.23 टक्के
,संग्राम संदीप कडलक-
10 वि – 74.40 टक्के ,ऋतुजा संदीप जांभूळकर- 10 वि – 87.20 टक्क,विराज दिलीप गायकवाड – १० वी – ७९.६० टक्के,सुजाता उदय रामटेके,साई नगर 10 वी-91.40 टक्के,प्रियांका राजेश गायकवाड,साईनगर
वकील झाल्याबद्दल सत्कार
10 वी- रोहन विजय अवघडे-80.40 टक्के,उमेश स्वामी -84.60 टक्के,रोहन अवघडे,अचल बन्सीलाल तांबोळी 12 वी 67.69 टक्के,वैभवी प्रशांत कळपे 10 वि 88.2 टक्के,10वि वैष्णवी नजरेत नायडू ,वैशाली संतोष तरस- 10 वि 79.60 टक्के ,करण भगवान बडेकर- 10वि 65.20 टक्के,परमेश्वर दिपक कटियार- 10 वी- 76.80 टक्के ,सौरभ सूळ – 81 टक्के CBSE बोर्ड
विद्यार्थीच्या प्रशस्तीपञक,मोमेन्टो देऊन सन्मान करण्यात आला.नवनिर्वाचीत नायब तहसीलदार पुजा गायकवाड,जर्नालिस्ट चैञाली गायकवाड,शुभांगी वानखेडे,धम्मचारीनी शांतीदाना,
कार्यक्रमाचे प्रास्तावीक धम्मचारी अनोमकिर्ती यांनी केले,तर शंकरदादा गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.

Previous articleरयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आनंदात पार पाडला.
Next articleपुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 1 =