Home ताज्या बातम्या प्रजेचा विकास साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

प्रजेचा विकास साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

253
0

२५ मे २०१८ रोजी साप्ताहिक प्रजेचा विकास चा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधुन विकास नगर किवळे या ठिकाणी प्रजेचा विकासचे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले व प्रजेचा विकासने पुढील धोरण ठरवत असताना,सोशल मिडिया व इलेक्र्टाॅनीक मिडियात न्युज वेबपोर्टल,युट्युब चॅनल, मोबाईल अॅप लाॅंच करुन पर्दापन केले.

वाचक,हित चिंतक,लेखक,जाहिरातदार यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आम्ही हि यशस्वी वाटचाल करु शकलो आपले सर्वांचेआम्हाल अर्शिवाद आणि सहकार्य अखंड लाभो हि सदिच्छा,आॅफिसचे उद् घाटन प्रजेचा विकास चे संचालक दिलीप कडलक,संचालक नितीन गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.महापुरषांचे पुतळ्यांचे पुजन जेष्ठ नागरिक संघाचे ज्ञानेश्वर कुदळे,दारुंब्रे गावचे सामाजीक कार्यकर्ते दिपक आगळे,जगधाने आप्पा,रविंद्र कदम ,मा.नगरसेवक तुकाराम भोंडवे,साधना मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.लोकमतचे संजय माने,जनमत चॅनलचे संचालक सुनिल वडमारे,आर पी आयचे के.एम.बुक्तर यांच्या हस्ते न्युज पोर्टल,युट्युब चॅनल,मोबाईल अॅप चे लाॅचींग करण्यात आले.ह.भ.प बामसेफ चे सुरेश भालेराव,प्रा.राजु गायकवाड सर,के.एच.सुर्यवंशी,मा.नगरसेवक तुकाराम भोंडवे,सुनिल कडलक,धम्मराज साळवे,रविंद्र कदम,लोकमतचे संजय माने,साधना मेश्राम आदी नि शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.प्रा.बाळासाहेब धावारे सर यांनी सुञसंचालन केले.या वेळी चंद्रकांत गायकवाड,सुरेश किसन गायकवाड व सौ.गायकवाड,राजु यवते,शरद दांगट,अरुण दांगट,संतोष म्हस्के(उद्योजक),विजय कांबळे,प्रकाश गायकवाड(यलवाडी),संतोष शिंदे,अंजना गायकाड,मंगल कडलक,मीना कडलक,राजेश्री कडलक,तेजश्री गायकवाड,प्रितम कडलक,प्रफुल्ल कडलक,संतोष कदम,संजय फळ,समीर भालेराव,कुमार चव्हाण,संदीप बोयत,आशिष धंदर,प्रतिक कडलक,पियुष वालदे,नितीन कांबळे,संदिप भालेराव,अजय चव्हाण,अक्षय कांबळे,दुर्गा इंटरनेट,विकासनगर रिक्षा संघटना,तिंरगा अॅटो रिक्षा संघटना देहुरोड,प्रजेचा विकास या सर्वाचे पदाधिकारी-कार्यकर्ते,वाचक,हितचिंतक मोठ्या संख्यने उपस्थित होते.शेवटी केक कापुन कार्यक्रम संपन्न झाला

Previous articleपर्यावरण वृद्धीसाठी ६० हजार वृक्ष लागवड
Next articleदेहुरोड येथे अज्ञात टोळक्यांकडून दोन दुचाकी, एटीएमची तोडफोड
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − two =