Tag: #वंचितबहुजनआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिकानिवडणूक #प्रजेचाविकास
पिंपरी चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थिती : संधी की संघर्ष?
पिंपरी चिंचवड,दि.२६ ऑगस्ट २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक, नागरी आणि बहुविचारी लोकसंख्येच्या शहरात वंचित बहुजन आघाडी (वबा) या राजकीय शक्तीची स्थिती दिवसेंदिवस...


