// +05:30Mon, 26 Oct 2026 00:44:11 +053044103111 11202610Asia/Kolkata3112441012 Monday44kAsia/Kolkata: Oct20261026am26 83112 2026f AM000000120000001131 2005 03:12:46 +05:30Oct Asia/Kolkata2026-10-26T00:44:11+05:30122026 26am31Asia/Kolkata('Monday 26th of October 2026 12:44:11 AM');
Home Authors Posts by Prajecha Vikas

Prajecha Vikas

Prajecha Vikas
1852 POSTS 2 COMMENTS

न्यायलयाच्या बाहेरील परिसरात गोळीबार ; तिघा पैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश

0
पिंपरी(प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतिनीधी):- पिंपरी-चिंचवड मधील रावण टोळी आणि महाकाली टोळी यांच्या टोळ्यांतील वादातून आठवड्यापुर्वी महाकाली टोळीतील सदस्यांवर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार...

तेल्हारा तालुक्यातील घटना पत्नीने केली पतीची हत्या

0
तेल्हारा:(प्रजेचा विकास न्युज चॅनलप्रतिनिधी):- तेल्हारा हत्याकांड प्रकरणी साथ देणाऱ्या पत्नीनेच केला पतीचा घात,लोखंडी मुसळाने सपासप वार करुन केली पतीची निर्दयी पणे हत्या,आरोपीचा पतीने आत्महत्या...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड...

0
पिंपरी:दि. ६ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी अखेर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली आहे. मडिगेरी यांना 12...

सतराव्या लोकसभेच बिगुल वाजलं,आजपासुन आचार सहिंता लागु:२३ मे २०१९रोजी होणार मतमोजणी,महाराष्र्टात...

0
नवी दिल्ली दि.10(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-लोकसभा 2019 आज 10मार्च 2019 रोजी 5.00वा पासुन आचारसहिंता लागु,लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल...

कुटुंबातील प्रत्येकाची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते – अश्विनी...

0
पिंपरी:दि. ६ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)– कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते. प्रत्येक स्त्रीवर आपल्या परिवाराची जबाबदारी अधिक असते. म्हणूनच...

बाळाचे संगोपन चांगले झाल्यामुळे आई व बाळाची प्रकृती उत्तम राहते-मुक्ता टिळक

0
पुणे:दि. 6 मार्च 2019(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनीधी)- शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये व्यवस्थापनाने महिला कर्मचा-यांसाठी ‘हिरकणी कक्षाची’ सुविधा निर्माण करून दिली तर व्यवस्थापनालाही त्याचा...

बालाजी अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत

0
सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)- अमाईन्स लि. कडून शहीद जवानांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची मदत भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणऱ्या शूर जवानांच्या कुटुंबीयांसाठी रुपये 50...

जी.एम.संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवअध्यक्ष पदी गौरव पात्रे याची निवड

0
सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्त जी.एम.मागासवर्गिय बहुउद्देशिय संस्थे तर्फे सालाबादा प्रमाणे यंदाही रुपाभवानी गार्डन येथे नुतन पदअधीकारी निवड...

कुसमाग्रजांचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस

0
कुसमाग्रजाचा जन्मदिवस हा मराठी राजभाषा दिवस(प्रजेचा विकास) विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,...

जय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ च्या वतीने...

0
सोलापुर:(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)-जय महाराष्ट्र तरुण मंडळ जुनी लक्ष्मी विष्णू मिल चाळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणूकी चे उदघाटन सोलापूर शहर पोलीस आयुक्त मा.महादेव...

Do Like, Follow & Subscribe

50,011FansLike
40,000FollowersFollow
40,000FollowersFollow
60,000SubscribersSubscribe
error: Content is protected !!