Home ताज्या बातम्या एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत भारताचा स्वातंत्र्यदिन महोत्सव उत्साहात साजरा...

एल.बी. टी. इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेत भारताचा स्वातंत्र्यदिन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

0

काळेवाडी,दि.१५ ऑगस्ट २०२३ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल काळेवाडी पुणे 17 या शाळेत भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण सुभेदार शंकरराव बळवंतराव शिंगटे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुरेश विटकर, हे होते.

प्रमुख पाहुणे हवालदार अरुण आंब्रे, सज्जी वर्गीस, सागर तापकीर,   सुनिल पारखे, सुरेश हागवणे साहेब , मोहन तापकीर राजू पवार , शांताराम भोंगाळे,अशोक हजारे, एकनाथ काटे , जगदिश दत्तात्रय काटे, संजय गायके, रामकिसन वढणे, दिलीप वढणे, शहा, डी.एस. सोनार, नवनाथ थोरात, दत्तात्रय भुजबळ,मिठूभाई शेख, रामलिंग कंठेकर, प्रकाश मुरकुटे, मनोहर मोरे, दिलीप मुळे, माधव दंडीमे, नरेंद्र हेडाव , राजाराम पवार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विलास निकम, मनोहर इंगोले, हसन पटेल, सुनिल पार्टे, सुरेश पाटील, विद्यादर आबाने, विपूल मलशेट्टी, कुंदन शिंगटे , पोपट चौधरी,दिपक कुटे, महादेव चौधरी विजय रामनानी, पौलास बारसे, तसेच कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर भाषणे केली त्याचबरोबर देशभक्ती पर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्याध्यापक शशिकांत वखार व कोयल सातपुते यांनी केले.  करण्यात आले होते.सुत्रसंचलन बापू बल्लाळ यांनी केले तर आभार शशिकांत रसाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + 15 =