Home ताज्या बातम्या आंतरराष्र्टीय पातळीवर प्रा.दि.वा बागुल यांची दखल,डाॅ.आंबेडकर आंतरराष्र्टीय पुरस्कार जाहिर

आंतरराष्र्टीय पातळीवर प्रा.दि.वा बागुल यांची दखल,डाॅ.आंबेडकर आंतरराष्र्टीय पुरस्कार जाहिर

0
पिंपरी,दि.२१आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-जागतीक आंबेडकरवादी साहित्य महामंडळा तर्फे ८व ९ नोव्हेबंर २०१९ रोजी पहिले आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन,बॅकाॅक,थायलंड येथे होणार असुन या ऐतिहासिक विश्वसाहित्य संमेलनात डाॅ. आंबेडकर आंतरराष्र्टीय पुरस्कार राष्र्टीय प्रवचनकार प्रा. दि.वा. बागुल (जेष्ट साहित्यीक,पुणे) यांना देण्यात येत आहे,त्यांना शुभेच्छाचाच वर्षाव होत आहे,सर्व धम्मअभियान व ध्यास ग्रुप च्या पदाधिकारी कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरण आहे.अशी माहिती धम्मअभियानाचे तुषार जगताप यांनी प्रजेचा विकास ला दिली


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 7 =