Home ताज्या बातम्या “जगात देखणी, माझ्या भिमाची लेखणी” लोककवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

“जगात देखणी, माझ्या भिमाची लेखणी” लोककवी वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

0

पिंपरी,दि.२९ ऑगस्ट २०२५ (प्रजेचा विकास ऑनलाईन न्यूज प्रतिनिधी):-आंबेडकरी चळवळीचे गीतकार, लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त एक प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वामनदादा यांची जयंती का व कशी साजरी करावी?” या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर देताना आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचा इतिहास व वामनदादांचा काल – आज आणि उद्या या विषयावर राष्ट्रीय प्रबोधनकार प्रा. डॉ. दि. वा. बागुल सर यांचे अविस्मरणीय व्याख्यान होणार आहे.

📅 दिनांक: रविवार, ३१ ऑगस्ट २०२५
⏰ वेळ: दुपारी ४.०० वा.
📍 स्थळ: शाक्यमुनी बुद्ध विहार, पत्राशेड विठ्ठलनगर, पिं. चिं. पुणे-१८

➡️ आयोजकांचे आवाहन –
“हा कार्यक्रम वामनदादांच्या विचारांना नवसंजीवनी देणारा आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी वाटचालीत रस असलेल्या प्रत्येकाने या ठिकाणी आवर्जून हजर राहावे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × three =