Home ताज्या बातम्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा

0

पिंपरी,दि.१४ नोव्हेंबर २०२४( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी ):-महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांच्या प्रचारार्थ स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभा,आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे हि विनंती…!वेळ : शनिवार दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी, सायं. ०४.०० वा.स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारील खुले मैदान, पिंपरी या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने उभे राहावे या परिवर्तनाच्या नादी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब यांनी केले आहे. सध्याच्या स्थितीत सत्ताधारी पक्षाचे आमदार विरुद्ध बाळासाहेब ओहाळ असे लढत दिसत असून बाळासाहेब ओव्हाळ यांना जास्तीत जास्त मताधिक्य आणि निवडून येता यावा यासाठी स्वतः संभाजी राजे यांची तोफ पिंपरी विधानसभेत धडाडणार

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 10 =

error: Content is protected !!
Exit mobile version