Home ताज्या बातम्या सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ अॉगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ अॉगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम

0

सोलापूर – दि. ९ अॉगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी)

सोलापूर – सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने *९ अॉगस्ट क्रांती दिना निमित्त निमित्त तुळजापुर वेस येथील बलिदान चौक येथे *शहर काँग्रेस कमिटीचेअध्यक्ष प्रकाश वाले * यांच्या हस्ते * माजी आमदार निर्मलाताई ठोकळ माजी आमदार विश्वनाथ चाकोते* यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम ध्वजारोहण करुन हुतात्मास्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले

सदर कार्यक्रमचे सुत्रसंचलन सेवादलचे नुतन अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे यांनी केले

यावेळी माजी महापौर नलीनीताई चंदेले अलकाताई राठोड पच्छिम महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते माजी सेवादल अध्यक्ष अशोक कलशेट्टी भटक्या विमुक्त सेल अध्यक्ष भारत जाधव उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते डॉ आप्पासाहेब बगले अनिल मस्के केशव इंगळे रुस्तम कंपली नुरअहमद नालवर आनुपम शहा चंद्रकांत टिक्के जीशान सय्यद लतिफ शेख कय्युम बलोलखान श्रीकांत दासरी बशीर शेख शुकुर शेख उत्तम गवळी प्रमिला तुपलवडें गीता राऊत प्रा.संघमित्र चौधरी शोभा बोबे रुकीया बिरजदार हाजी महेमुद शेख करिम शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 2 =