Home ताज्या बातम्या पिंपरी मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नावाचा जयघोष

पिंपरी मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नावाचा जयघोष

0

पिंपरी,दि.१३ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रहार संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना मिञपक्षाचे अधिकृत उमेदवार मा, बाळासाहेब ओव्हाळ साहेब यांच्याकडून पिंपरी मार्केट, मिलिंदनगर,भाटनगर,बौदधनगर, रमाबाईनगर ,कैलासनगर, भिमनगर पिंपरी परिसरातील मतदारांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या व परिवर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले. पिंपरी मार्केटला स्वतंत्र जागा झोपडपट्टी धारकांना पाचशे स्क्वेअर फुटाचे घर पिंपरी मधील दहशत कमी करणार पिंपरी मधील महाविकास आघाडी व महायुतीच्या दडपशाहीला बळी पडू नका शाहू महाराजांनी हा जो नवीन पक्ष स्थापन केला आहे व आपल्या सर्वांच्या परिवर्तनाची नांदी आहे त्याच पक्षातून मी निवडणूक लढवीत आहे त्यामुळे आपण मला विधानसभेत पाठवून आपल्या पिंपरी विधानसभेसाठी जास्तीत जास्त महाराष्ट्र शासनाचा निधी आणून विकास काम करण्याची संधी द्यावी असे आव्हान बाळासाहेब ओव्हाळ यांनी केले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 7 =

error: Content is protected !!
Exit mobile version